About us

नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमचं मराठी युक्ती ब्लॉग मध्ये.

माझं नाव प्रल्हाद मुळे आहे आणि मी या मराठी युक्ती ब्लॉगचा लेखक आणि संपादक आहे. मी पेशाने एक कंप्युटर इंजिनीअरिंग चा विद्यार्थि आहे. मला विशेष माहितीपर लिहायला खूप आवडतात आणि ते लेख मी या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या वाचकापर्यंत पोहचवत असतो.

या ब्लॉगमध्ये तुम्हाला निबंध, भाषण, जीवन चरित्र आणि विशेष माहिती पर लेख वाचायला मिळतील. तसेच तुम्हाला जर आमच्या ब्लॉगमध्ये एखादा लेख लिहायचा असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉग साठी guest post लिहू शकता. आम्ही या ब्लॉगमध्ये guest post देखील स्वीकारतो. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ईमेल वर संपर्क करू शकता.

प्रल्हाद मुळे

परभणी, महाराष्ट्र

Contact email: pralhadmule677@gmail.com